विष्णूस कमला शिवासी गिरीजा,
कृष्णा जशी रुक्मिणी।
सिंधुला सरिता तरुसि लतिका,
चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिया जशी,
सवित्री सत्यवरता।
तैशि ही वधु सजिरी वरीतसे,
हर्ष वरासी आता।
कुर्या सदा मंगलम,
शुभ मंगल सावधान।।
Vishnus Kamla Shivasi Girija,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा