लाभो संतती संपदा बहु तुम्हा,
लाभोतही सद्रुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या,
व्हा बांधवा भूषण।
सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती
किर्ति करा उज्वल।
गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा
देवो सदा मंगलम् ।
कुर्या सदा मंगलम
शुभ मंगल सावधान।।
Labho Santati Sampada Bahu Tumha
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा