Bhajan

शुक्रवार, ३ मे, २०२४

ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था । Omkar Swarupa Sadguru Samartha

ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ।
अनाथाच्या नाथा तुज नमो।।

सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्या पुढे उदास चंद्र रवी ।।
रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा ।
स्वप्रकाशरुपा नेणे वेद ।।

एका जनार्दनी, गुरुपरब्रम्ह ।
तयाचे पै नाम सदा मुखी ।।

 

Omkar Swarupa Sadguru Samartha

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा