गेला हरी कोण्या गांवा Gela Hari Konya Gava
गेला हरी कोण्या गांवा
कुणाला नाहीं कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा
रमती कुन्जवनी बाला
असावा तिथे नंदलाला
कुणी जा आना मुकुन्दाला
जीवा हा वेडा पिसा झाला
हरिचा शोध कुणी लावा
ग उडतो ...
कुणाशि केला जरी दंगा
मला येऊन झनि सांगा
त्यास दाखवीन मी इंगा
नकोपन लपऊ श्रीरंगा
माझा श्याम मला दावा
ग उडतो ...
कधी न झाली आजवर्ती
ग नज़रे आड़ कृष्ण मूर्ति
अस्ता गोपी सदा भवति
कशी मग पडली भूल पूर्ति
हरी चा किती करू धावा
ग उडतो ...
राधा घरात जर नाहीं
कोणी जा संजयास पाहि
वडा खाली यमुने दोही
धरुनि आना गे लव लाहि
त्याचा कढला कृष्ण कावा
ग उडतो ...
गेला हरी कोण्या गांवा lyrics
Gela Hari Konya Gava Lyrics
Gelaa Hari Kunya Gawa Lyrics
Gelaa Hari Kunya Gaavaa Lyrics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा