तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन |
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||
पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यान |
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||
वाट असेती वळणाची आले पायाला ते फोड |
तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||
माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई |
तुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||
पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीन |
साई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ ||
भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
Bhajan
- 1 Index (1)
- Aarati (33)
- Abhang (90)
- Bhairavi (3)
- Bhajan (6)
- Bhaktigite (52)
- Dhyanacha Abhang (1)
- Gajar (8)
- Gaulan (20)
- Kavvali (1)
- Natyasangit (23)
- Other (3)
- Prarthana (10)
- Rupavali (4)
गुरुवार, २७ एप्रिल, २०२३
तुला खांद्यावर घेईन | Tula Khandhyavar Ghein |
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा