निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||
रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी
झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||
सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई
शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||
वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||
भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
Bhajan
- 1 Index (1)
- Aarati (33)
- Abhang (90)
- Bhairavi (3)
- Bhajan (6)
- Bhaktigite (52)
- Dhyanacha Abhang (1)
- Gajar (8)
- Gaulan (20)
- Kavvali (1)
- Natyasangit (23)
- Other (3)
- Prarthana (10)
- Rupavali (4)
गुरुवार, १३ एप्रिल, २०२३
निघालो घेवून दत्ताची पालखी | Nighalo Gheun Dattachi Palakhi |
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा