गौळण
दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख ।
पाहता श्रीमुख गोविंदाचे ।।
रंगनी रांगत गुलु गुलु बोलत ।
असुर रुळत चरणातळी ।।
नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा ।
गौळणी पाहून भूललिया ।।
भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा