ग्रामदैवत अमुचे ।
दक्षिणामूख हे उभे ।। ध्रु ।।
हाती घेउनी खडग ।
खंडोबाचे स्वरूप हे ।। १ ।।
कोचरे गावी असे ।
सुंदर मंदिर तयाचे ।। २ ।।
डोळे भरूनी तुम्ही घ्या रे ।
रूप हे रवळनाथाचे ।। ३ ।।
दक्षिणामूख हे उभे ।। ध्रु ।।
हाती घेउनी खडग ।
खंडोबाचे स्वरूप हे ।। १ ।।
कोचरे गावी असे ।
सुंदर मंदिर तयाचे ।। २ ।।
डोळे भरूनी तुम्ही घ्या रे ।
रूप हे रवळनाथाचे ।। ३ ।।
Gramdaivat Amuche
Dakshina Mukh He Ubhe
Hati Gheuni Khadag
Khandobache Swarup He
Kochare Gavi Ase
Sundar Mandir Tayache
Dole Bharun Tumhi Ghya Re
Rup He Ravalnathache
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा