अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चिंतन ॥ध्रु॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥१॥
छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥१॥
छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥
तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥३॥
Avagha To Shakun । Hryudayi Devache Chintan ॥D॥
Yethe Nasata Viyog । Labha Une Kay Mag ॥1॥
Chand Harichya Namacha । Shuchibhurt Sada Vacha ॥2॥
Tuka Mhane Harichya Dasa । Shubhakal Avghya Disha ॥3॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा