मंगळवार, १३ मे, २०२५

वेधोनी गेले माझे मन - Vedhoni Gele Maze Man

वेधोनी गेले माझे मन ।
हारपले दुजेपण ॥धृ॥

ऐसी ब्रह्ममूर्ती दत्त ।
ओतलासे आनंदभरीत ॥१॥

तयाविण ठाव ।
रिता कोठे आहे वाव ॥२॥

एका जनार्दनी भरला ।
सबाह्य अभ्यंतर व्यापिला ॥३॥

Vedhoni Gele Maze Man ।
Harpale Dujepan ॥D॥

Aisi Brahmmurti Datta ।
Otalase Aanandbharit ॥1॥

Tayavin Thav ।
Rita Kothe Aahe Wav ॥2॥

Eka Janardani Bharala ।
Sabahy Abyantar Vyapila ॥3॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा