होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥ध्रु.॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ १॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ १॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
Hoy Hoy Varkari। Pahe Pahe Re Pandhari ॥D॥
Kay Karavi Sadhane । Phal Avaghechi Yene॥ 1॥
Abhiman Nure । Kode Avaghichi Pure ॥2॥
Tuka Mhane Dola । Vitho Baisala Sanwala ॥3॥
भावार्थ :
वारकरी
व्हा हो वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकी साधने काय
करायची आहेत ? सर्व फळ पंढरीच्या वारीने पंढरपुरात मिळतात. वारी केल्याने
अतिरिक्त अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुकाराम
महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र
त्याचाच प्रत्येय येतो.
Hoy Hoy Varkari Lyrics
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा