Bhajan

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

दुडी वर दुडी Dudi Var Dudi

दुडी वर दुडी
दुडी वर दुडी दुडी दुडी दुडी
साते निघाल्या गौळणी

गौळण गोरस म्हणू मी सजली
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या
तव तव हसती मथुरेच्या

दुडिया माजारी कान्होबा झाला भारी
उचंबळे गोरस सांडे बाहेरी

एका जनार्धनि समरस गौळणी
ब्रम्हा नंदू समाये मनी 


Dudi Var Dudi


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा