असाल तेथे नामाचे चिंतन ।
याहुनी साधन आणिक नाही ।।
सोडविल माझा भक्तांचा कैवारी ।
प्रतिज्ञा निर्धारी केली आम्ही ।।
गुण दोष याती न विच्चारी काही ।
धावे लवलाही भक्तकाजा ।।
अवघे काळी वाचे म्हणा नारायण ।
सेना म्हणे क्षण जाऊ न द्या ।।
संतशिरोमणी सेना महाराज
Asal Tethe Namache Chintan ।
Yahun Sadhan Aanik Nahi ।।
Sodavil Maza Bhaktancha Kaivari ।
Pratidnya Nirdhari Keli Aamhi ।।
Avaghe Kali Vache Mhana Narayan ।
Sena Mhane Kshan Jau Na Dhya ।।
Santa Shiromani Sena Maharaj
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा