भजन साहित्य खजिना - प्रार्थना, भजन, रुपावली, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गौळण, भैरवी, कव्वाली
अभंग
नारद ब्रम्हचारी
राम नामे नाचे निर्धारी
ब्रम्हविणा घेऊनी खांदी
राम नाम मुखी समाधिष्ट
एका जनार्दनी नाम
श्री रामे पाविजे निज धाम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा