Bhajan

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

दारू सोड सोड सोड रे जाऊ नको व्यसनी - व्यसन मुक्तिपर गजर Vyasan Muktipar Gajar - Daru Sod Sod Sod Re Jau Nako Vyasani

व्यसन मुक्तिपर गजर  Youtube Video

तुझ्या जन्मा पाई  कष्टी झाली ती जननी ।

ती मायेची आरोळी का आली तुझ्या कानी ।। दारू सोड ..... 

तुझ्या संगोपना रात्रीचा दिवस केला त्यांनी ।

आणू नको तू त्यांच्या डोळ्यातून पाणी ।। दारू सोड .....

तुझ्या विणा आई वडिला नाही रे कोणी ।

त्यांचे तू विश्व् सारे घे समजुनी ।। दारू सोड .....

तुझ्या सुखः साठी राबते तुझीच ती पत्नी ।

सखी कर तू जीवन त्यांचे दारू सोडूनी ।। दारू सोड .....

व्यसन मुक्तिपर गजर  Youtube Video

Tuzya Janma Pai Kashti Zali Ti Janani ।

Ti Mayechi Aarohi Ka Aali Tuzya Kani ।।  

Tuzya Sangopana Sathi Ratricha Diwas Kela Tyanni ।

Aanu Nako Re Tu Tyanchya Dolyatun Pani ।। 

Tuzya Vina Aai Vadalan Nahi Re Koni ।

Tu Tyanche Vishvachi Sare Ghe Samjoni ।। 

Tuzya Sukha Sathi Rabate Tuzich Re Patni ।

Sukhi Kar Tu Jivan Tyanche Daru Soduni ।। .

व्यसन मुक्तिपर गजर  Youtube Video

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा